सातारा व रायगड जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये—शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्याएकल पालक व अनाथ मुलींना व महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नियम व अटी -
बालपणी आई किंवा वडील अथवा दोघांचेही छत्रछाया हरवलेली महिला
वय वर्षे २४ वरील महिला
शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान