Form cover
Page 1 of 5

आशा गौरव पुरस्कार २०२६ नामनिर्देशन

सातारा व रायगड जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये—शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्याएकल पालक व अनाथ मुलींना व महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आपला जिल्हा

आपला जिल्हा
A
B

तालुका

आपले नामांकन कोणाकडून आले आहे?

आपले नामांकन कोणाकडून आले आहे?
A
B
C
D
E

आपले नामांकन देत असलेल्या व्यक्तीचे नाव व संपर्क

कोणत्या पुरस्कारासाठी आपण नावे देत आहात?

कोणत्या पुरस्कारासाठी आपण नावे देत आहात?
A
नियम व अटी - मुलगी एकल पालक किंवा अनाथ असावी वय वर्षे १० ते २१ इयत्ता ५ वी ते पदवी पर्यंत शिक्षण घेत असावी शिक्षण / क्रीडा / कला /तंत्रज्ञान/कौशल्य आधारित/समाज नेतृत्व/ इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
B
नियम व अटी - बालपणी आई किंवा वडील अथवा दोघांचेही छत्रछाया हरवलेली महिला वय वर्षे २४ वरील महिला शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान